5.2 C
New York
Friday, February 7, 2025

Buy now

बाबा रामदेव हाजीर हो … सुप्रीम कोर्टाचा अवमान प्रकरणी आदेश

दिल्ली : बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने कोर्टामध्ये स्वतः हजर व्हावे असे आदेश दिले आहेत . पतंजली आयुर्वेद कंपनी मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या जाहिराती मधून ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता . त्या संदर्भात नोटीस जारी करण्यात आली होती पण त्या नोटीसीला उत्तर न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना स्वतः हजर होण्याचे आदेश दिले आहेत .

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा आदेश देत बाबा रामदेव यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण हे ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्टच्या कलम 3 आणि 4 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथमदर्शनी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या घडामोडी